श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर
तळोधी , दि. ३/१२/२०२२
मा. ना. श्री. सुधीर मुनगंटीवार, मंत्री वने, सांस्कृतीक कार्य व मत्स्यव्यवसाय, महाराष्ट्र राज्य यांनी वलनी ता.नागभीड येथे भेट दिली असता वलनी येथील समस्यांचे निवेदन देण्यात आले, गोसावी भटक्या जमातीचे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत अंतर्गत मंजुर असलेल्या घरकुलांना मंजुरी देणे,स्थायी पट्टे देणे,वलनी मेंढा येथे ४ हायमाक्स लाईट मंजुर करणे स्मशानभुमीत सौंदर्यीकरण व काॅक्रेटीकरण करणे हनुमान मंदिर वलनी चौकासमोरील जागेत काॅक्रेटीकरण करणे व अनेक विकासकामांचे निवेदन श्री.होमदेव मेश्राम माजी भाजप तालुका अध्यक्ष नागभीड यांनी दिले
#सुधीर मुनगंटीवार , #sudhir mungantiwar
याप्रसंगी श्री.अनिल बोरकर सरपंच वलनी,प्रकाश सुरपाम उपसरपंच वलनी,अमोल बावनकर सरपंच येनोली माल, रविंद्र निकुरे सरपंच सावरगांव,पंचम खोब्रागडे,भाष्कर राऊत,विलास घोनमोडे वाढोणा,पिंकी बारड,प्रेमदास राठोड, राजेंद्र राठोड,देवानंद नरुके,प्रगती आशिष खोब्रागडे,पुनगीर पवार,लखन पवार,पटवारी ठाकरे,पटवारी बोरकर,भोजराज मेश्राम,अनिकेत झोडे,विनोद पर्वते,भागवत नरुके,उमेश नरुके,मालाबाई बारड, दिलदार बारड,सहादेव चव्हान,व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.