श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर
सावरगाव,दि.०१/०२/२०२३
नागभीड तालुक्यातील बालमित्र नवयुवक क्रीडा मंडळ गिरगाव यांच्या सौजन्याने भव्य विदर्भ स्तरीय कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन श्री.प्रफुल्लभाऊ खापर्डे,माजी सभापती पं.स.नागभीड यांच्या हस्ते पार पडले.तर सहउद्घाटक महणून श्री.पुरुषोत्तमभाऊ बगमारे,उपसरपंच ग्रा.पं.पाहार्नि , तर अध्यक्ष :- श्री.खोजरामभाऊ मरस्कोल्हे,माजी जि.प.सदस्य हे होते तसेच प्रमुख अतिथी म्हणून मा.विनोदभाऊ बोरकर,अध्यक्ष श्रीलक्ष्मी पतसंस्था गिरगाव,मा.हेमंतभाऊ लांजेवार,जिल्हाध्यक्ष सरपंच सेवा महासंघ चंद्रपूर,मा.रमेशभाऊ घुगुस्कार,सरपंच ग्रा.पं.कन्हाळगाव,मा.प्रमोदभाऊ गायकवाड,माजी सरपंच ग्रा.पं.सोनुली,मा.रविंद्रभाऊ निकुरे,सरपंच ग्रा.पं.सावरगाव,मा.अनिलभाऊ बोरकर,सरपंच ग्रा.पं.वलनी,मा.दिलीप पा.गायकवाड,सरपंच ग्रा.पं.गंगासागर हेटी,मा.सौ.शालूताई हांडेकर,सरपंच ग्रा.पं.गोविंदपूर,मा.प्रशांत गायकवाड,माजी सरपंच ग्रा.पं.गिरगाव,मा.शरदराव सोनवाने,मा.उपसरपंच ग्रा.पं.गिरगाव,मा.सौ.प्रियंकाताई खोब्रागडे, ग्रा.पं.सदस्य,तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.