सावली
श्री निखिल दुधे तालुका प्रतिनिधी न्यूज जागर
विमलताई महिला महाविद्यालय सावली येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त महाविद्यालयामध्ये ध्वजारोहण व गणवेश वाटप संपन्न शिक्षक बहुउद्देशीय शिक्षक मंडळ वाडी नागपूर द्वारा संचालित विमलताई महिला महाविद्यालय सावली स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवा निमित्य ध्वजारोहण माननीय दीपक फुलझले साहेब सा.कार्यकर्ता यांच्या हस्ते करण्यात आले . कार्यक्रमाला उपस्थित किसनजी पढरे साहेब, डॉ प्रा संजयजी खोब्रागडे सर, मोहन गाडेवार साहेब , अमित मेश्राम, यशपाल् गोंगले,आकाश खोब्रागडे, निखिल दुधे, उदय भाऊ गडकरी, यांच्या हस्ते महाविद्यालयातील विद्यार्थिनींना गणवेश वाटप करण्यात आले सदर कार्यक्रमाला महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच गावातील मान्यवर नागरिक उपस्थित होते