कुरखेडा तालुका प्रतिनिधी न्यूज जागर
गडचिरोली विभागांतर्गत शाखा कुरखेडाच्या वतीने ०८ सप्टेंबर रोजी ईसमाको बँक येथे नाबार्ड व्यवस्थापित आर्थिक साक्षरता कार्यक्रमअंतर्गत संगम-समागम व बँकेचा वार्षिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला
या कार्यक्रमाला आम्ही आमच्या आरोग्यासाठीचे प्रमुख डॉ. सतीश गोगुलवार, लोकल एनजीओ, गडचिरोलीचे विभागीय व्यवस्थाक सुमित बिस्वास, शाखा व्यवस्थापक अतुल झा, सीएसम अजय राणे,कुरखेडा शाखेचे एसीएसएम विजील मेश्राम, चंद्रपूर विभागाचे सामाजिक उपक्रमCSM( SI)सागर जोशी प्रामुख्याने उपस्थित होते या कार्यक्रमाला ऐकून ५८ संगम सदस्य सहभागी झाले होते.
यावेळी मार्गदर्शन करताना सागर जोशी यांनी सहभागी सोबत बचतीच्या सवयी लावून अर्थसंकल्प नियोजन आणि बचतीचे महत्त्व यावर करून संगमला प्रवृत्त करत त्यांची बचत त्यांच्या खात्यात ठेवा, पैसे बचत त्यांच्या घरी ठेऊ नका कारण बँकेत त्यांचे पैसे सुरक्षित असतात त्यांनी यावेळी संगम सदस्यांना विविध प्रकारच्या बँक खाता , ऐटीएम कार्ड हाताळणे ,kyc, आदी उपयुक्त माहिती दिली.तरया कार्यक्रमाचे संचालन विजिल मेश्राम यांनी केले असून आभार अजय राणे यांनी मानले..