पेंढरी येथे संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान समिती तपासणीची भेट

Gadchiroli Jilha Pratinidhi

13/ 9/ 2022 ला ग्रामपंचायत पांढरी येथे संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान संत तुकडोजी महाराज ग्राम स्वच्छता स्पर्धा सन 2021 22 अंतर्गत जिल्हास जिल्हास्तरीय समितीने भेट देऊन विविध उपक्रमाची पाहणी केली यावेळी पंचायत समिती गडचिरोलीचे गटविकास अधिकारी साळवे साहेब कृषी अधिकारी पदा साहेब बारई शेबे मॅडम इ स्वच्छ भारत अभियान तपासणी समितीचे समाविष्ट होते यावेळी ग्रामपंचायत मार्फत विविध कार्यक्रम आयोजित केलेल्या कार्यक्रमाची पाहणी करण्यात आली यानंतर जिल्हा परिषद शाळा अंगणवाडी वैयक्तिक शौचालय सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन इत्यादीची कामाची पाहणी करण्यात आली यावेळी पंचायत समिती धानोरा चे गटविकास अधिकारी कोमलवार साहेब जुवारे साहेब रवी काकुलकर सरपंच पवन येरमे माजी जिल्हा परिषद सदस्य मंजुषा पवार वनिता निकोडे भिवणकर कुंदन मोहुरले आशा लेनगुरे कौशल्य उसेंडी दुगा उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन ग्रामसेवक खुणे यांनी केली