देसाईगंज येथे आम आदमी पार्टीच्या प्रयत्नाला मिळाले यश

श्री.भुवन भोंदे , प्रतिनिधी,न्यूज जागर

देसाईगंज : १९/११/२०२२ 

नैनपुर / शास्त्री वार्डतील तळया जवळील रस्त्यावरील सिमेंट काँक्रीटचे काम दोन वर्षापासूनचे प्रलंबित होते सर्व आम जनतेस त्रास सोसावे लागत होतें आम आदमी पक्षाच्या पुढाकाराने नगरपरिषद, प्रशासनाला देसाईगंज येथे दि. 11/10/2022 ला निवेदन देऊन त्वरित काम सुरू करण्यात यावे अन्यथा पक्षा कळून आंदोलनाचा इशारा दिला होता त्यामुळे उग्र भुमिका बघता नगरपरिषद कार्यालय प्रशासन जागे झाले व त्वरित कामाला मान्यता देण्यात आली व ठेकेदार यांना काम करुन देण्यास भाग पाडले आता लवकरच नैनपुर वार्डातील लोकांना त्रासापासून सुटका होईल असे दिसून पडत आहे.

हि बातमी वाचा 

समाजवादी पार्टी,देसाईगंज तर्फे भगवान बिरसा मुंडा यांची जयंती निमित्त पाणी वाटप .