चामोर्शी तालुका प्रतिनिधी,न्यूज जागर
चामोर्शी,दि. ५/१२/२०२२
चामोर्शी शहरा पासुन २ किमी अंतरावर असलेल्या श्री दत्त व नागमदिर लालडोगरी येथे असलेल्या मधुकर महाराज बोदलकर यांच्या शेतातील मदिरात दि . ६ डिसेबर रोजी घटस्थापना, पुजा आरती , हरिपाठ , किर्तन आदी कार्यक्रम तर दि . ७ डिसेबर रोजी सकाळी श्री दत्त जन्म, हरिपाठ , गावातून रामधून पालखी , भजन ,पुजन, आरती , गोपाल काला , व सर्व भाविकाना महाप्रसादाचे वितरण करण्यात येणार आहे.
तरी जास्तीत जास्त भाविकांनी श्री दत्त जयंती उत्सवाला यावे असे आवाहन आयोजक मधुकर महाराज बोदलकर यांनी केले आहे .