यशोधरा विद्यालयाच्या महिमाची जिल्हास्तरीय दौड स्पर्धेसाठी निवड.

चामोर्शी तालुका प्रतिनिधी,न्यूज जागर

चामोर्शी,दि. ५/१२/२०२२

स्थानिक यशोधरा विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय चामोर्शी येथील वर्ग 9 वी ची विद्यार्थीनी कु.महिमा संतोष थापा हिने
तालुकास्तरीय 100 मिटर दौड स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला आणि तिची जिल्हास्तरीय दौड स्पर्धेसाठी निवड झालेली आहे . तिच्या निवडीबद्दल संस्था सचिव विवेक सहारे , कोष्याध्यक्ष वक्कटूजी उंदिरवाडे सदस्य माणिक साखरे , प्राचार्य शाम रामटेके , कुसुम सावसागडे प्रकाश बारसागडे राजू धोडरे , प्रवीण नैताम, सरिता वैद्य, साजेदा कुरेशी, जयश्री कोठारे
प्रा. वालदे , प्रा. भांडेकर , प्रा. गव्हारे , सुधाकर भोयर, रुपलता शेंडे, लक्ष्मण गव्हारे यांनी महिमा चे अभिनंदन करुन भावी जीवनाच्या शुभेच्छा दिल्या .