जागतीक अपंग दिना निमीत्त दिव्यांग वर वधु परीचय मेळावा संपन्न

श्री.भुवन भोंदे, प्रतिनिधी , न्यूज जागर

देसाईगंज, दि. ५/१२/२०२२

विदर्भ अपंग बहुउद्देशीय कल्याणकारी संस्था देसाईगंज रजिस्ट्रेशन नंबर112-2004 / गड/ एफ -4075 दि -4-12-2022रोज रविवारला दुपारी 12 वाजता दिव्यांग वर वधु परीचय मेळावा आयोजित करन्यात आला ,  कार्यक्रमास बहुसंख्य  दिव्यांगांनी आपली उपस्थिती दर्शवली व विवाह साठी नाव नोदंनी केली त्याच प्रमाने सायकाळी 7वाजता दिव्यांग जोडप्याची लंग्न लाऊन दिले .त्यानंतर  श्री.चुळाराम ठाकरे महाराज व त्यांचा संच यांचा समाज प्रबोधनाचे कार्यक्रम ठेवन्यात आला.

सदर कार्यक्रम वर्षा नांदगावे ,प्रमोद नांदगावे , प्रविन राऊत, निखील नांकतोडे यानी आयोजित केला होता  .या कार्यक्रमाचा लाभ घेन्याकरीता संपुर्न राज्यातु दिव्यांग उपस्थित होते या कार्यक्रमासाठी उद्घाटन -सनमानीय श्री मनोज काडबांडे साहेब पोलिस निरीक्षक आरमोरी, तर अध्यक्ष-नसीर जुम्मन शेख संपादक (ऊंची ऊडान) विषेश अतिथि- विजय मेश्राम इंजीनियर, पुरुषोत्तम दूधे सर समाज सेवक, विजय बन्सोड सर समाज सेवक, आर के शेद्रे सर ग्रामपंचायत सदस्य विहिरगांव, विष्णु नागमोती सर समाज सेवक, राम मोहन ब्राडिया सर समाज सेवक ब्रम्हपुरी, मारोती जाभुंडकर सर देसाईगंज, कल्पना ताई कापसे संखी मंच अध्यक्षा देसाईगंज,  पीकीताई ठक्रानी समाज सेविका,  ममता ताई जाभुंलकर दिक्षाभुमी सचिव देसाईगंज , समीता ताई नंदेश्वर समाज सेविका देसाईगंज, म्हणून लाभले होते

या कार्यक्रमाचे संचालन वंदना ताई धोंगडे समता दुत देसाईगंज या कार्यक्रमाचे प्रस्तावित भाषण संस्थेचे सचिव वर्षा नांदगावे यानी केले मरावे परी कीर्ति परी जगावे असा संदेश त्यांनी आपल्या भाषणात  सांगीतले या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रमोद नांदगावे सर समाज सेवक यानी केले.