श्री.नंदकिशोर वैरागडे,विशेष प्रतिनिधी गडचिरोली जिल्हा , न्यूज जागर
कोरची,दि.१४/०२/२०२३
मुख्यालया पासून १३ कि.मी अंतरावर अल्लीटोला गावातील मुळचे रहिवासी असुन दैनिक हितवादचे तालुका प्रतिनिधी तथा बोटेकसा भंगवत हायस्कूलचे शिक्षक लालचंद रामजी जनबंधु यांच्या मातोश्री आहेत.
सीताबाई जनबंधू (वय ९६ वर्ष) यांचे १३ फेब्रुवारीला दुपारी १२ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले.
त्या मनमिळाऊ प्रेमळ स्वभावाच्या होत्या त्यांच्या निधनाबद्दल हळूहळू व्यक्त केले जात आहे. त्यांचें अंत्यसंस्कार अल्लीटोला मशानभूमीवरती करण्यांत आले.
त्यांच्या पश्चात मुलगा १, मुली ५,सुन १, नातवंडे २असा आप्तपरिवार आहे.
NewsJagar