खासदार , आमदार ठरले महादेवाच्या पूजेचे मानकरी

Markhanda-Pooja-By-MP-&-MLA

गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी ,न्यूज जागर 

चामोर्शी,दि.१८/०२/२०२३

विदर्भाची कांशी श्री श्रेत्र मार्कंडादेव महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर प्रारंभी महापुजा श्रीशंकर भगवानाच्या शिवालिगांच्या पुजेचा मान लोकसभेचे खासदार अशोक नेते पत्नी अर्चना नेते , अक्षता नेते आणि आमदार डॉ . देवराव होळी पत्नी बिनाराणी होळी MLA HOLI
महापुजेचे गुरव यजमान पंकज ,पांडे , शुभांगी पांडे, प्रफुल भांडेकर , वैशाली भांडेकर , पुजारी नाना महाराज आमगावकर, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा, पोलिस निरीक्षक राजेश खांडवे, प्रमोद बानबले, देवस्थानचे अध्यक्ष गजानन भांडेकर, , सचिव मृत्यूंजय गायकवाड, सहसचिव रामूजी पाटील तिवाडे, रामप्रसाद महाराज मराठा धर्म शाळेचे अध्यक्ष गंगाधर कोंडूकवार , सचिव अशोक तिवारी ,केशव आंबटवार , मनोहर बोदलवार ,संजूभाऊ वडेट्टीवार, नगराध्यक्षा जयश्री वायलालवार, उपनगराध्यक्ष लोमेश बुरांडे, पंकज वायलालवार, मंगला भांडेकर , स्वप्नील वरघंटे, रोशनी वरघंटे, आशिष पिपरे, सोनाली पिपरे, दिलीप चलाख, जयराम चलाख, अमोल आईचवार ,पराग आईंचवार, विजय गेडाम, कालिदास बन्सोड, गजानन बारसागडे व अन्य वारकरी भाविक भक्त उपस्थित होते . MP Ashok Nete

NEWS JAGAR
या महाशिवरात्रीला अनन्य साधारण महत्व असल्याने भक्तगण भल्या पहाटेपासूनच रांगेत दर्शनासाठी उभे होते यासाठी भाविक भक्तांची गैरसोय होऊ नये म्हणून मार्कंडेश्वर देवस्थानच्या वतीने बॅरिकेटिंग पासून स्तनदा माता, अपंग, गरोदर महिला, वृद्ध व्यक्ती यासाठी चांगली सोय केल्याने दर्शनासाठी कोणतीही तारांबळ उडाली नाही. शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त व सुरक्षा दिसून आली. महापूजेनंतर सुद्धा भक्तांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या आणि साधारणता तीन दिवस भाविकांची प्रंचड गर्दी दिसून आली . दिवसभरात लाखोंच्या संख्येने श्री मार्कंडेश्वराच्या शिवलिगांचे दर्शन घेतले . तर माजी मंत्री आमदार विजय वडेट्टिवार यांनी श्री मार्कंडेश्वराचे दर्शन घेतले . MLA Vijay Wadettiwar