श्री.अरुण बारसागडे ,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर
रत्नापुर,दि.१८/०२/२०२३
सिंदेवाही तालुक्यातील पेंढरी(कोके.) येथील ग्रामपंचायतच्या वतीने जलजीवन मिशन अंतर्गत ग्रामीण पाणीपुरवठा विकास कामाचे भूमिपूजन सरपंच ताराबाई अरविंद राऊत यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाला उपस्थित उपसरपंच निशांत शिंदे, माजी सभापती अरविंद राऊत, माजी प. स. चंद्रकांत शिंदे, ग्रामपंचायत सदस्य सर्व श्री भक्तदास चौधरी, दिवाकर चाचर्कर, सचिन कराडे, रंजना आंबदारे , ममिता शेंडे, मंदा चौखे, नगिना आत्राम, गीता भैसारे, गावातील प्रतिष्ठित नागरिक डॉ. वसंत शेंडे, घनश्याम चौखे, गुलाब गुरणुले व गावातील लोकांच्या उपस्थितीत भूमिपूजन सोहळा पार पडला.