चामोर्शीत मॅरेथान स्पर्धा – नगरपंचायंतीचा उपक्रम , स्पर्धकांना बक्षीस वितरण

गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर 
चामोर्शी,दि.०८/०२/२०२३

जागतिक महिला दिना निमित्य नगरपचायंत प्रशासना तर्फे जूना लक्ष्मीगेट ते गडचिरोली रोडवरील तहसील कार्यालया पर्यत वयोगट १२ ते २५ मुली व महिला करिता मॅरेथान दौड स्पर्धा घेण्यात आली यास्पर्धेत शहरातील ८० मुली व महिला यानी सहभाग घेतला . प्रथम , द्वितिय येणाऱ्या ४ स्पर्धकाला रोख बक्षीस , मेडल व पुष्पगुच्छा देऊन गौरविण्यात आले.
मॅरेथान स्पर्धेला हिरवि झेंडी नगराध्यक्ष जयश्री वायलालवार , उपनगराध्यक्ष लोमेश बुरांडे, पो.नि. राजेश खांडवे,  यांनी दाखविली .Newsjagar 

यावेळी महिला बाल कल्याण सभापती गिता सोरते , पाणीपुरवठा सभापती निशांत नैताम , महिला बालकल्याण उपसभापती स्नेहा सातपुते , नगरसेवक आशिष पिपरे , नगरसेविका प्रेमा आईचवार , काजल नैताम , रोशनी वरघंटे , सोनाली पिपरे , माधुरी व्याहाडकर , सिमा खोबे , राखी पालारपवार , ज्योती ओल्लालवार ,मुख्याध्यापक अरविंद भांडेकर , शाम रामटेके , पोलीस उपनिरीक्षक सुधिर साठे , तुषार पाटील , कर निरीक्षक भारत वासेकर , शारिरीक शिक्षक मोरेश्वर गडकर , राकेश खेवले , मनोज बोमनवार , प्रमोद भांडारवार , विजय पेदीवार , श्रीकांत नेताम , संतोष भांडेकर , रितिक खंडारे , राकेश वासेकर , रुषी गोरडवार , पत्रकार बबन वडेट्टिवार , गजानन बारसागडे , शुंभागी यारावार ,नगरपंचायत कर्मचारी , तर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता .
मुलीमधून प्रथम क्रं . – पायल दुधबळे , द्वितिय – काजल नैताम , महिला गटात प्रथम क्रं. – दिपा नैताम , द्वितिय – अरुणा घ्यार यानी पटकविला . विजेत्यांना रोख बक्षिस , मेडल व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.