यशोधरा विद्यालयात शालेय मंत्रीमंडळ गठित

चामोर्शी, प्रतिनिधी न्यूज जागर 

यशोधरा विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय चामोर्शी येथे लोकशाही पद्धतीने गुप्त मतदान पद्धतीचा वापर करून निवडणूक घेण्यात आली व शालेय मंत्रिमंडळाचे गठन करण्यात आले.
यामध्ये

मुख्यमंत्री शुभम पेंदोर

उप मुख्यमंत्री नवनीत साखरे, तसेच

क्रीडा मंत्री अश्वन उंदीरवाडे, धृप गवारे,

शिक्षण मंत्री आराजू गायकवाड, धीरज मंडरे,

सांस्कृतिक मंत्री प्रिया चंद्रगिरीवार,

आरोग्य मंत्री प्रिन्स साखरे, तनय शेट्टे,

पर्यावरण मंत्री गायत्री गोंगले,

शालेय पोषण आहार मंत्री प्रज्वल लटारे, अनिकेत चलाख. म्हणून निवडून आले.

ही सर्व निवडणूक प्रक्रिया प्राचार्य शाम रामटेके यांच्या मार्गदर्शनात व राजू धोडरे यांच्या नेतृत्वात तसेच सर्व शिक्षक वृंद यांच्या सहकार्याने,खेळी मेळी च्या वातावरणात पार पडली.
यावेळी कुसुम सावसाकडे , प्रकाश बारसागडे, प्रवीण नैताम, सरिता वैद्य, साजेदा कुरेशी
प्रा. वालदे , प्रा. भांडेकर , प्रा. गव्हारे तथाशिक्षकेत्तर कर्मचारी सुधाकर भोयर, रुपलता शेंडे, लक्ष्मण गव्हारे यांनी विजयी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. आणि त्यांना पदाची शपथ दिली.