श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर
नुकतेच आपल्या चंद्रपूर जिल्यात नव्यानेच रुजू झालेले मा पोलीस अधीक्षक रविंद्र परदेशी साहेब आणि नुकत्याच रुजू झालेल्या उप पोलीस अधीक्षक मा जनबंधु मॅडम यांचा त्यांच्या कार्यालयात जाऊन पूज्य सिंधी पंचायत च्या वतीने भेट वस्तू शाल श्रीफळ प्रदान करून सत्कार करण्यात आला
यावेळी पूज्य सिंधी प्रतिनिधी मंडळ चे चंद्रपूर चे अध्यक्ष मा ज्ञानचंद टहलियाणी ,सचिव अशोक हासानी,सहसचिव सुरेश हरिरामाणि संजय उर्फ सुदेश रोहरा,किशन आसराणी,चंद्रकुमार तनेजा तथा विशेष करून महाराष्ट्र सिंधी अकादमी चे अध्यक्ष मा जेसाभाई मोटवाणी वडसा सिंदेवाही चे अध्यक्ष श्री राजकुमार धामेजा,श्री अशोक भवानी,श्री कैलाश टहलियानी उपस्थित होते मा. एस. पी. साहेब आणि मा. डी.वाय.एस.पी. मॅडम यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.