श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर
उपरी
उपक्षेत्र व्याहाड खुर्द अंतर्गत सामदा येथील घटाना
सावली तालुक्यातील व्याहाड खुर्द उपवन परिक्षेत्र अंतर्गत सामदा बुज येथील शेत शिवारात संशयित आरोपी महादेव पोहनकर व त्याच्या सहकाऱ्यांनी काल संध्याकाळच्या सुमारास चितळाची शिकार केली व आज सकाळी घरी चितळाची मटन खाणार होते मात्र कोणीतरी चितळाची यांच्या मटन घरी असल्याची माहिती वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना दिली असल्याने सदर घटनेतील संशयित आरोपी महादेव पोहनकर सामदा यांना वनविभागानी चौकशी करिता ताब्यात घेतले असून , वृत्तांतपर्यंत पुढील चौकशी सुरू आहे यात किती आरोपी आहेत ते चौकशी अंती कळेल