श्री.विलास ढोरे, वडसा तालुका प्रतिनिधी,न्यूज जागर
वडसा , दि. १६/०२/२०२३
विविध ठराव पारीत, विविध मुद्यावर चर्चा, सरल ऐप चे प्रशिक्षण, नविन लोकांचे भाजपात प्रवेश
भारतीय जनता पार्टी जिल्हा गडचिरोली च्या वतीने जिल्हा कार्यकारिणी ची महत्वपूर्ण बैठक दि. 14 फेब्रुवारी 2023 रोजी सिंधी भवन, देसाईगंज. येथे पार पडली.
या बैठकीला मंचावर प्रामुख्याने भाजपचे जिल्हाध्यक्ष किसनजी नागदेवे, ज्येष्ठ नेते बाबुरावजी कोहळे, ज्येष्ठ नेते तथा सहकार महर्षी प्रकाश सावकार पोरेड्डीवार,भाजपा ST मोर्चा चे प्रदेश संघटन सरचिटणीस, प्रकाश गेडाम. जिल्हा महामंत्री संघटन रवींद्र ओल्लालवार, जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे, जिल्हा महामंत्री प्रशांतजी वाघरे, जिल्हा महामंत्री गोविंदजी सारडा जिल्हा संपर्क प्रमुख सदानंद कुथे, किसान मोर्चा चे प्रदेश सदस्य रमेशजी भुरसे किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष रमेशजी बारसागडे, ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुनील पारधी, महिला आघाडीच्या जिल्हा प्रभारी योगिताताई पिपरे, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष चांगदेव फाये, माजी नप उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा उपस्थित होते.
जिल्हा बैठकीत जी-20.विषय श्री प्रकाश गेडाम, प्रदेश सरचिटणीस. मण की बात श्री रविभाउ ओलालवारजी, जिल्हा संघटन सरचिटणीस. महाराष्ट्र सरकारचा अभिनंदन ठराव. धन्यवाद मोदी जी.श्री मोतीलालजी कुटरेजा.नव मतदार नोंदणी श्री रमेशजी भुरसे,प्रदेश सदस्य. युवा वाँरीयर्स श्री चांगदेव जी फाये.बजेट श्री गाहाणे जी.राजकीय ठराव श्री प्रशांतजी वाघरे.क्रुषी विषयक ठराव श्री रमेशजी बारसगडे यानी ठेवला News Jagar
कार्यक्रमा चे समारोप मा.प्रकाश सावकार पोरेड्डीवार जी.श्री किसनजी नागदेवे,भाजपा जिल्हा अध्यक्ष, गडचिरोली यानी केले.बैठकीचे संचालन जिल्हा महामंत्री,गोविंद जी सारडा यानी केले