श्री.भुवन भोंदे , प्रतिनिधी, न्युज जागर
कुरुड ,दि .०६/०४/२०२३
दरवर्षीप्रमाणे यंदाही नवीन मारुती देवस्थान पाटील मोहल्ला कुरुड यांच्या वतीने दिनांक ५/४/२३ ला घटस्थापना करण्यात आली आणि दिनांक ६/४/२३ ला हनुमान जयंती उत्सव निमित्त हरिभक्त परायण वामनराव येवलकर महाराज रा.विहीरगाव त.साकोली जिल्हा भंडारा यांच्या अमृत वाणीतून हनुमान जयंती निमित्त गोपाळकाला पार पडला आणि सायंकाळी महाप्रसादाचा कार्यक्रम राबवण्यात आला पाटील मोहल्ला आणि गावातील लोकांनी या जयंती निमित्त तन मन धनाने सहकार्य केले