चामोर्शी तालुका प्रतिनिधी,न्यूज जागर
चामोर्शी, दि.७/१२/२०२२
निधन वार्ता
चामोर्शी येथील प्रभाग क्रमांक ६ चे रहिवाशी येथील प्रतिष्ठित नागरिक, बँक ऑफ महाराष्ट्र चे सेवानिवृत्त व्यवस्थापक श्री. जनार्धन दुर्गे यांचे निधन वय , ७६ वर्ष यांचे वृद्धापकाळाने काल दिनांक ६ डिसेंबर रोज मंगळवार सकाळी ११: ३० ला निधन झाले .त्यांच्या पश्च्यात , १ मुलगा , २ बहिनी , सुन , नातवंड असा बराच मोठा आप्त परिवार आहे .
दिनांक ७ डिसेबर रोजी बुधवारला १२ वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.