श्री नंदेश्वर वैरागडे, विशेष प्रतिनिधी गडचिरोली जिल्हा, न्यूज जागर
कोरची,दि.२२/०१/२०२३
घरातील मुलगी वयात आल्यानंतर, तरुण मुलीनी कसा पौषाख धारण करावा. मुलगी विवाह योग्य झाल्यावर, वडिलांनी मुलीचा विवाह, प्रॉपर्टी, धन बघुन नाहीत मुलगा वयात आल्यानंतर त्याचे बळ म्हणजे प्रकृती निरोगी असावी, आणी चारित्र्य वाणी जबाबदारी व्यक्तीमत्व असाव, कितीही संपत्ती असली तरीही, आधी व्यसन करून शरीर संपत्ती जमविली असता नंतर ते शरीर परत मिळविण्यासाठी पुन्हा संपत्ती खर्च करावी लागते, त्यापेक्षा तरुणांनी, व्यसनापासून दुर राहावे, शरीर हे आपल्याला मिळालेली संपत्ती आहे तिचे जनत करा असे सुश्री किशोरी राधीकाश्रीजी वृंदावन झापरागड येथे सुरू असलेल्या शिव महापुराण कथा सप्ताहाच्या पाचव्या दिवशी मागदर्शन करीत होत्या.
गडचिरोली जिल्ह्याच्या उत्तरेस छत्तीसगड राज्याच्या सीमेलगत असलेल्या बेतकाठी जवळील झापराग येथे 17 जानेवारीपासून सुरू असलेल्या शिवमहापुराण सप्ताहने परिसरातील नागरिकांमध्ये भक्तीमय वातावरण निर्माण झालेले आहे. गडचिरोली जिल्ह्याला ऐतिहासिक गडांचे वन वैभव लाभलेल्या असून वैरागड, टिप्पागड, आंबाडग , रामगड चिडगड त्यापैकी एक हा कोरची तालुक्यात झापराडग पहाडी नावलौकिकास आलेली आहे पहाडी वरती मोठ मोठे जंगल अशी धारणा प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे पण झापरागड पहाडी वरती डोंगरावरती पंधरा ते वीस एकर तसेच सपाट डोंगर जिथे झाडाची संख्याच नगण्य आहे जुन्या जाणत्या वृद्धाकडून मिळालेल्या माहितीनुसार या झपराकडे पहाडी वरती कौरव पांडवांनी संपूर्ण डोंगरावरती दगडाची चादर टाकून हात हातरल्यासारखे सर्व दगड त्या ठिकाणी व्यवस्थित रचून ठेवल्याने पूर्ण डोंगर सपाट असल्याचे सांगितले जाते 200 फुट पहाडावरती तालुक्यातील भाविक बिना पायऱ्यांनी दोराच्या साह्याने चढून शिवमहापुराणाचा आस्वाद घेत आहेत आधीच सीमेलगत असलेल्या छत्तीसगड राज्यांमध्ये शिव पुराना मानणारे भाविक असल्याने छत्तीसगड राज्यातील भक्तांनी मात्र गर्दी केली आहे या महा शिवमहापुरानाला परिसरातील प्रत्येक गावातील लोकांनी स्वयं स्फूर्तीने शिव महापुराण वाणी ऐकण्यासाठी येणाऱ्या भक्तांना महाप्रसादाची व्यवस्था केली जाते हे विशेष.
पुढे बोलताना सांगितले की तरुणांना शरीर हि संपत्ती आहे त्याची जास्त काळजी घ्यायला पाहीजे, वुद्धीवान व्यक्ती जीवणात कधीच अपयशी होऊ शकत नाही, मनमोहक गणेशाची प्रतिमा तयार करुण, गीरूपी फयाची परिक्रमा गणेशनी आपल्या माता पिताना परिकृपा करुण विजय – मिळवला, आणी बुद्धीची देवता असलेले गणेशाची आराधना तरुणानी करायला पाहीजे, पुप्प गुफत असताना किशोरीजी बोलत होत्या, उपस्थीत गावातील प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित होते झापरगड महिला समीती बेतकाठी, नवयुवक गणेश मंडळ बेतकारी यांनी शारिरिक सहकार्य करण आपल्या कार्यक्रमाची सीमा वाढवली, बहुसंख्य भक्त मंत्रमुग्ध झाले होते, कुठलीही सरकार अपराध ला रोखु शकत नाही पण शिव महापुराण, आराधना संत्सग मार्फत, एकत्र येऊन आध्यात्माद्वारे अपराध रोखू शकतो असे प्रतिपादन किशोरीजी यानी को जीवनात योग, साधना, ध्यान, नामस्मरण याला जिवणार किती म्हत्व आहे, प्रत्येक शिव महापुराण काय आपल्या जीवणाशी जोडलेला आहे. जीवणात अध्यात्मा बरोबर व्यायामालाही महत्व दिल पाहीजे, असे सुश्री किशोरी राधीकाश्रीजी वृंदावन मटले आहे.