चामोर्शी तालुका प्रतिनिधी,न्यूज जागर
चामोर्शी,दि.१२/०२/२०२३
दिनांक 11.2.2023 रोज शनिवारला सकाळी आठ वाजता त्यागमूर्ती सोनिया गांधी माध्यमिक विद्यालय मोहोर्ली(मो.) येथे मानव विकास मिशन अंतर्गत 12 विद्यार्थी ला शाळेत ये जा करण्याकरिता सायकल वाटप करण्यात आलं या कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री माननीय युवराज पाटील निखाडे तसेच गावातील प्रथम नागरिक सुधीर पाटील शिवणकर सरपंच ग्रामपंचायत मोहोर्ली(मो.) व पोलीस पाटील दिगंबर पाटील चौधरी तसेच मुख्याध्यापक व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते