आमदार प्रतापराव अडसड यांची कर्करोगग्रस्तास मदत
धामणगाव रेल्वे
आमदार प्रतापराव अडसड यांच्या साहाय्याने एका कर्करोग रुग्णास मुंबईमध्ये उपचार मिळाले आहेत , स्वतः आमदार प्रताप अडसड हे त्या रुग्णास घेऊन मुंबईत दाखल.
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील एका गावात नाश्त्याची गाडी चालवून आपला संसाराचा गाडा...
नवऱ्याच्या ऑफिसमध्ये स्वतःची मैत्रीण आढळली आक्षेपार्ह वस्तूंसोबत..पत्नीने धू-धू धुतले
पती पत्नी हे एक विश्वासाचं नात मात्र एकदा विश्वासाला तडा केला की त्याहून पुढे गोष्टी आणखी वाद वाढत जातात .अशीच एक घटना नागपूरमध्ये घडली आहे. पत्नीच्या मैत्रिणीशी अफेअर करणाऱ्या नवऱ्याला पत्नीने रंगेहाथ धरले आणि...
हरिदास देशमुख यांचा सेवानिवृत्तीपर सत्कार
चामोर्शी:- तालुक्यातील मुरखळा चक येथील प्रबुद्ध हायस्कूलचे कर्मचारी हरिदास देशमुख हे सेवेतून निवृत्त झाल्यामुळे त्यांचा आष्टी कार्नर हनुमान मंदिरचे अध्यक्ष काशिनाथ पिपरे यांचे हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला
यावेळी देवस्थानचे संयोजक प्र....
बॉटनिकल गार्डनचे काम ‘वॉर फुटींग’ वर पूर्ण करा आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या अधिकाऱ्यांना सूचना...
मुंबई: आदिवासी आणि गोरगरीबांना जगण्याचे साधन ठरणाऱ्या आणि जैव विविधतेमध्ये रुची असलेल्या जगभरातील पर्यटकांचे आकर्षण ठरु पाहणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यातील बॉटनिकल गार्डनच्या पूर्णत्वासाठी अधिकाऱ्यांनी 'वॉर फुटींग' वर काम करण्याची आवश्यकता आहे; कामाचे नियोजन, निधीची...
कोर्टीमक्ता येथील मृतक सचिन गायकवाड यांच्या कुटूंबियांना आ. मुनगंटीवार यांच्यातर्फे आर्थिक मदत मुख्यमंत्री...
बल्लारपूर तालुक्यातील कोर्टीमक्ता येथील सचिन दादाजी गायकवाड या २४ वर्षीय तरूणाचा अपघाती मृत्यु झाला. माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या सुचनेनुसार भाजपा पदाधिका-यांनी शोकाकुल कुटूंबियांची भेट घेत २० हजार रूपयांची आर्थिक मदत दिली. मुख्यमंत्री...