गुणवंतीबेन जयसुखलाल दोषी यांचे निधन

चामोर्शी  प्रतिनिधी, न्यूज जागर 

चामॉर्शी:- येथील प्रसिध्द उद्योगपती जयसुखलाल दोषी यांच्या पत्नी गुंवंतीबेन जयसुखलाल दोषी यांचे २१ सप्टेंबर रोजी नागपूर येथील सन फ्लॉवर हॉस्पिटल येथे सकाळी ०९ वाजता उपचारादरम्यान निधन झाले ते मृत्युसमयी ७५ वर्षाचे होते त्यांच्या पश्चात पती, तीन मुले, दोन मुली, सून, नातू पणतू बराच मोठा आप्त परिवार आहे. त्यांच्यावर आज ४.३० वाजता मार्कांडा देव येथील वैनगंगा नदी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आला