श्री.अनिल गुरनुले, प्रतिनिधी,न्यूज जागर
एटापली तालुक्यांतील कोंदावाही येथे काटवली देवी असून परिसरातील समाजबांधव या ठिकाणी पूजा अर्चना करत असतात मात्र येते थांबन्यासाठी समाज मंदिर नसल्याने प्रत्येक वर्गातील समाजबांधवांना अडचण भासत होती,जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार अध्यक्ष असताना सदर गावातील नागरिकांनी समाज मंदिर बांधकाम करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली असतात जिल्हा परिषद अध्यक्ष यांनी १५ व्या वित्त जिल्हा परिषद स्तर तून निधी प्राप्त नाही.समाज मंदिरसाठी निधी उपलब्ध करून देतो अशी ग्वाही दिले निधी प्राप्त होताच प्रथम प्रदाण्याने काम हि मंजूर करण्यात आल्याने आज जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते समाज मंदिर कामांच्या भूमिपूजन करण्यात आले.यावेळी भूमिपूजन कार्यक्रमाला उपस्तीत मा.अजय गावडे पुलिस पाटील उड़ेरा, सुनीता अजय गावड़े सदस्य, गणेश गोटा सरपंच उड़ेरा, अनिल भाऊ कर्मरकर, सी पी वेलादी, महेश भाऊ बीरमवार दादा बिडरी, प्रकाश वेलादी, संतोष बीरमवार पैमा, कोलू दादा पैमां, बंडू तलांडे कोंदावाही, राकेश देवताड़े, राहुल बीरमवार, बापू गावड़े उपसरपच सह शेकड़ो कार्यकरते उपस्थित होते..!!