श्री.अमित साखरे,गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी,न्युज जागर
गडचिरोली,दि.०२/०५/२०२३
गडचिरोली शहरातील कारगिल चौकात ट्रेलर ट्रकने दुचाकीस्वारास चिरडल्याची घटना दिनांक १ मे सोमवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास घडली. विकास बाबुराव बोगा वय २५ वर्ष रा. गोडलवाही ता. धानोरा जि. गडचिरोली असे या अपघातात ठार झालेल्या सायकलस्वाराचे नाव आहे.मृतक सायकलस्वार हा गडचिरोली शहरात शिक्षण घेत असल्याची प्राथमिक माहिती आहे. cycle truck accident at gadchiroli , student dead in truck cycle accident
News Jagar चंद्रपूरच्या दिशेने गडचिरोली शहरात येणाऱ्या ट्रक ने सायकलस्वारास चिरडले व त्याला १०० ते २०० फूट फरफटत नेले. यात मृत सायकलस्वाराचा मृतदेह छिनविच्छिन्न झाला
घटनेची माहिती होताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून घटनेचा पुढील तपास करीत आहे.