श्री.अमित साखरे,गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी,न्युज जागर
चामोर्शी,दि. १४/०५/२०२३
चामोर्शी तालुक्यातील वैनगंगा नदीवरील चिचडोह बॅरेज येथे आज दुपारी काही युवक पार्टी साठी गेले असता त्यांना पोहण्याचा मोह रोखता आला नाही , पाण्यात उतरल्यावर खोल पाण्याचा अंदाज आला नसल्याने आज रविवार दि. १४/०५/२०२३ ला ४ वाजताच्या सुमारास आज चार युवकांचा बुडून मृत्यू झाल्याची माहित आहे , मृतकांची नावे गोलू शर्मा (३०) रा. गडचिरोली , प्रफुल येलूरे (२५) रा. चामोर्शी , महेश घोंगडे (२४) रा. चामोर्शी , शुभम लांजेवार (२४) रा. चामोर्शी , असून युवकांच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.newsjagar
four dead in vainganga river near chichdoh